रायलिंग पठार :पुण्याजवळचा सह्याद्रीतील एक कॅम्पिंग पर्याय (Railing Plateau: A camping in Sahyadri near Pune)
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले रायलिंग पठार, (याचं नाव बहुधा रायगड आणि लिंगाणा यांच्यावरून पडलं असावं ) सह्याद्रीचे विहंगावलोकन करण्यासाठी अप्रतिम जागा …